25 C
Panjim
Thursday, October 22, 2020

एका घरासाठी एकच आयसोलेशन कीट ः राणे

एका घरासाठी एकच होम आयसोलेशन कीट दिला जाणार आहे. एका घरात एकापेक्षा जास्त कोरोना रुग्ण असतील तर त्याला फक्त अतिरिक्त औषधे दिली जातील. पोर्टलवर नोंदणी करू न शकणार्‍या कोरोना सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनासुद्धा होम आयसोलेशन कीट दिली जाणार आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. राणे यांनी तज्ज्ञ समितीच्या बैठकीत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही केली जाणार आहे. होम आयसोलेशन कीट वितरण सुरळीत करण्यासाठी डॅश बोर्ड तयार केला जात असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.

राज्यात आणखी चाचण्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आरटीपीसीआर आणि ऍन्टीजन चाचण्यांचा समतोल राखला जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आलेल्या संशयित रुग्णासाठी सिटी स्कॅनची सक्ती केली जाणार आहे, असेही राणे यांनी म्हणाले.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

विषवल्ली

केरी - पेडणे येथे एक कोटीचा अमली पदार्थ नुकताच जप्त करण्यात आला. घरामध्येच अमली वनस्पतींची लागवड करून मालामाल होण्याचे हे तंत्र आजवर...

लॉकडाऊन संपले पण कोरोना आहे

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी ः सणांच्या काळात काळजी घेण्याचे आवाहन लॉकडाऊन संपले तरी कोरोना विषाणू अद्याप आहे. त्यामुळे येत्या...

मडगावात सुरक्षा रक्षकाने पाच वाहनांना लावली आग

>> ५ लाखांचे नुकसान, संशयिताला स्थानिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात मुंजविहार घोगळ व मडगाव येथे एका सुरक्षा रक्षकाने पाच चारचाकी...

पोलिसांवर हल्ला केलेल्या दोन्ही संशयितांना अटक

कुर्टी - फोंडा सोमवारी संध्याकाळी फोंड्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गावडे व कॉन्स्टेबल जयवंत भर्तू या दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला दोघाजणांनी पळ...

अमली पदार्थप्रकरणी संशयितांस चार दिवसांची पोलीस कोठडी

अमली पदार्थप्रकरणी केरी पेडणे येथील अटक केलेल्या स्थानिक संशयित रामा केरकर, रश्मी केरकर व शिवाजी केरकर यांना काल न्यायालयाने चार दिवसांची पोलीस...

ALSO IN THIS SECTION

आयआयटी प्रकरणात प्रसाद गावकरांकडून दलाली

>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आरोप सांगेचे आमदार प्रसाद गावकर हे सांगे येथे आयआयटी प्रकल्प होऊ घातला होता तेव्हा...