Home बातम्या उद्योगमंत्री सार्वजनिक गार्‍हाणी ऐकणार

उद्योगमंत्री सार्वजनिक गार्‍हाणी ऐकणार

0

उद्योग व समाज कल्याण मंत्री महादेव नाईक यांचा ‘जनता दरबार’ बेतोडा ग्राम पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला असून यात मंत्री सार्वजनिक गार्‍हाणी ऐकणार आहेत.

हा कार्यक्रम दि. १६ मे रोजी दुपारी ३ वा. होणार असून यात बेतोडा-निरंकार-कोंगशे कोडार भागातील शिरोडा मतदारसंघातील लोकांनी भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.