उत्तर प्रदेशात दररोज दहा बलात्कारांची नोंद

0
61
उत्तर प्रदेशात सरासरी दररोज दहा बलात्कारांची नोंद होते असे नॅशनल क्राइ’ रिकॉर्डचा हवाला देऊन एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले. उत्तर प्रदेशात नोंद होणार्‍या बलात्कारांपैकी ६०-६५ टक्के बलात्कार स्त्रिया नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जातात त्यावेळी होतात असेही आकडेवारी सांगते असे ’हानिरीक्षक आशिष गुप्ता यांनी सांगितले.

बडाव येथे दोन दलित बहिणींवर बलात्कार व खून तसेच लगेच घडलेल्या आझ’गड येथे दलित युवतीवर सा’ूहिक बलात्काराच्या पार्श्वभू’ीवर ते बोलत होते. दरम्यान, बडाव येथील परवाच्या बलात्कार व खून प्रकरणात सापडलेल्या दोन पोलिसांना उत्तर प्रदेश प्रशासनाने सेवेतून बडतर्फ केले. दरम्यान, आझमगड येथील चार संशयित बलात्कार्‍यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.