उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमाणपत्रे जारी करण्याच्या सेवा ऑनलाईन सुरू करण्यात आल्या असून यात रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, डायव्हर्जन्स प्रमाणपत्र या सेवांचा समावेश आहे.
ुुु.लेश्रश्रशलींेीपेीींह.सेर.र्सेीं.ळप या संकेतस्थळास भेट देऊन या सवे मिळवता येतील. अर्जदारांना संकेतस्थळावर जाऊन सूचनांनुसार अर्ज भरता येईल. प्रक्रियेबाबत अर्जदारास एसएमएस पाठविला जाईल. प्रमाणपत्र स्वीकारतेवेळी आवश्यक मूळ दस्तावेज सादर करावे लागतील.