वरील शाळांना सरकारने ६० कोटीहून अधिक अनुदान दिले आहे तर कोंकणी शाळांना १२ लाख रुपये मिळणे कठीण होत आहेत. सध्या राज्यात सरकारी अनुदान प्राप्त व अनुदान नसलेल्या १२२४ शाळा असल्याचे निमंत्रक युगांक नाईक यांनी सांगितले.
१३० शाळांचे अनुदान रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने कोंकणी प्रेम सिध्द करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.