Home बातम्या आरजी कर’च्या माजी प्राचार्यांना अटक

आरजी कर’च्या माजी प्राचार्यांना अटक

0

कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना सीबीआयने अटक केली आहे. कॉलेजमधील भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने त्यांना 16 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. काल त्यांना सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेच्या कार्यालयातून सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेत नेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.