आयुष डॉक्टरांच्या वेतनात ५० हजारांपर्यंत वाढ

0
15

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या आयुष डॉक्टरांच्या (बीएएमएस, बीएचएमएस आणि एमएचए) पगारात ५० हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. वाढीव पगार १ एप्रिल २०२० पासून लागू होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून आयुष डॉक्टरांच्या पगारात वाढ करण्याची मागणी केली जात होती.