26 C
Panjim
Monday, January 18, 2021

आज जिल्हा पंचायत निवडणुकीची मतमोजणी

शनिवार दि. १२ डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सोमवार दि. १४ रोजी होणार आहे. मतमोजणी सकाळी ८ वा. सुरू होणार आहे.
ही मतमोजणी कांपाल इनडोअर स्टेडियम पणजी येथे ताळगाव, सांताक्रुझ, चिंबल आगशी व खोर्लीसाठीची होईल.

वनप्रशिक्षण विद्यालय सभागृह वाळपई येथे होंडा, केरी व नगरगावची मतमोजणी होईल. इनडोअर स्टेडियम पेडे म्हापसा येथे कोलवाळ, हळदोणे, पेन्ह द फ्रान्स, रेईश मागूश व सुकूर, इनडोअर स्टेडियम बॅडमिंटन हॉल पेडे म्हापसा येथे कळंगुट, हणजुणे, शिरसई व शिवोली येथील, संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय पेडणे येथे हरमल, मोरजी, धारगळ व तोरसे, नारायण झांट्ये वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय डिचोली येथे लाटंबार्से, कारापूर, सर्वण, मये, पाळी, माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुलाची उत्तर बाजू मडगाव येथे राय, नुवे, कोलवा, बाणावली व वेळ्ळी तर संकुलाची दक्षिण बाजू येथे कुडतरी, गिर्दोली व दवर्ली येथील मतमोजणी होईल.

सरकारी क्रीडा संकूल सांगे येथे रिवण, सरकारी प्राथमिक विद्यालय धारबांदोडा येथे धारबांदोडा व सावर्डेतील, सरकारी क्रीडा संकुल केपे येथे शेल्डे व बार्से, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय काणकोण येथे खोला व पैंगीण येथील, औद्योगिक प्रशिक्षण संस्था फर्मागुडी येथे उसगाव-गांजे, बेतकी खांडोळा, कुर्टी, वेलिंग-प्रियोळ, मुरगाव पोर्ट इन्स्टिट्यूट वास्कोत कवळे, बोरी, शिरोडा व कुठ्ठाळीसाठीची मतमोजणी होईल.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

आर्थिक २०२० ः सिंहावलोकन

शशांक मोहन गुळगुळे एक महिन्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांना २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करावा लागणार. हा अर्थसंकल्प सादर...

उद्याचा काय नेम?

डॉ. सोमनाथ कोमरपंत माणसाने कसे वागावे याची संथा कवीने दिलेली आहे. तुला आज जे काय वाटतं ते तू...

कोरोनाने विश्‍वच बदलले!

श्रीशा वागळे (जीवनशैलीच्या अभ्यासक) रेस्टॉरंट्‌स, कॅङ्गेज्‌मधली मेनूकार्डस्, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी पेये, खाद्यपदार्थांनी सजली आहेत. लग्नं अगदी कमी खर्चात उरकली...

स्वीकार

डॉ. फ्रान्सिस फर्नांडिस ‘‘दोन वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी लग्न केलं. डॅनी हँडसम, प्रामाणिक व सरळ स्वभावाचा म्हणून मी...

भोबे, ‘मासे आणि मी’ आणि… मी!

सखाराम शेणवी बोरकर केवळ अठ्ठेचाळीस वर्षांच्या भोबे यांच्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे हा त्यांचा लेखनकाळ होता. या दहा...