Home बातम्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

0

कुंकळ्ळी परिसरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून महमद या मूळ बेंगळूर येथील तरुणास कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली. दि. १९ रोजी तो सायंकाळी ७.३० वाजता बळजबरीने घेवून पर्वरी येथे गेला व एका खोलीत नेऊन बलात्कार केला. दुसर्‍या दिवशी आणून कुंकळ्ळी येथे सोडले.