अमरनाथमध्ये ढगफुटी; आठ भाविकांचा मृत्यू

0
14

अमरनाथमधील पवित्र गुहा परिसरात काल सायंकाळी ढगफुटी झाली, त्यात ८ भाविकांचा मृत्यू झाला. पवित्र अमरनाथ गुहेपासून दोन किलोमीटरवर ही ढगफुटी झाली.