अतिक-अश्रफ हत्या प्रकरणी सोमवारी सुनावणी

0
6

सध्या देशभरात अतिक-अश्रफ यांच्या मृत्यूचे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे. आता सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणीसाठी तयार आहे. या प्रकरणावर सोमवार दि. 24 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणीची मागणी केली होती.