बातम्या अटाला याचा जामीन फेटाळला By Editor Navprabha - May 1, 2025 0 4 FacebookTwitterPinterestWhatsApp उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने अमलीपदार्थ प्रकरणामध्ये अटक केलेल्या विदेशी नागरिक अटाला याचा जामीन अर्ज काल फेटाळला. गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विभागाने ड्रग्स डिलर अटाला याला काही दिवसापूर्वी अटक केली होती.